बुद्धिमत्ता
१:'4DK' चा '15BI' शी जसा संबंध आहे , तसा संबंध खालील पैकी कोणाचा '35TW' शी आहे ?
२:खालील अक्षर श्रेणी पूर्ण करा:
ABEF, GHKL,MNQR, STWX, _____.
३:जर FPEO: ? ::JITS : HGRQ
४:जर 'ANSWER' म्हणजे '241356' व 'ROD' म्हणजे ''678' तर 'REWARD' म्हणजे काय ?
५:इतर तीनांच्या गटात न बसणारी संख्या कोणती ?
६:2C5 चा 3D6 शी जस संबंध आहे , तसा 4E7 चा खालील पैकी कोणाशी संबंध आहे ?
७:.खालील क्रम पूर्ण करा ? W,S.N,H,__?
८:.'::' या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील ,अश्या प्रकारे योग्य पर्याय निवडा.
EFG : MNO :: STU : ?
९:खालील श्रेणीत प्रश्नचिन्हाच्याजागी कोणती संख्या येईल ?
26,38,52,68,??
१०:'W8Z'चा 'U3B'शी जसा संबंध आहे , तसा 'P2S'चा खालील पैकी कोणाशी संबंध आहे ?
उत्तरे - (१)-२, (२)१-, (३)२-, (४)-१, (५)-४, (६)2-, (७)-1, (८)-1, (९)-3, (१० )-2
१:'4DK' चा '15BI' शी जसा संबंध आहे , तसा संबंध खालील पैकी कोणाचा '35TW' शी आहे ?
- 8YV
- 6VY
- 30WT
- 7VY
२:खालील अक्षर श्रेणी पूर्ण करा:
ABEF, GHKL,MNQR, STWX, _____.
- YZCD
- CDGH
- IJMN
- IKMN
३:जर FPEO: ? ::JITS : HGRQ
- DCNQ
- DNCM
- CNDM
- CDCM
४:जर 'ANSWER' म्हणजे '241356' व 'ROD' म्हणजे ''678' तर 'REWARD' म्हणजे काय ?
- 653268
- 652268
- 563286
- 562386
५:इतर तीनांच्या गटात न बसणारी संख्या कोणती ?
- 583
- 8124
- 682
- 7115
६:2C5 चा 3D6 शी जस संबंध आहे , तसा 4E7 चा खालील पैकी कोणाशी संबंध आहे ?
- 8F8
- 5F8
- 6F4
- 6F5
७:.खालील क्रम पूर्ण करा ? W,S.N,H,__?
- A
- B
- C
- D
८:.'::' या चिन्हाच्या डावीकडील पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे तो व तसाच संबंध उजवीकडील पदांमध्ये राहील ,अश्या प्रकारे योग्य पर्याय निवडा.
EFG : MNO :: STU : ?
- ABC
- NOM
- ZBA
- ZAB
९:खालील श्रेणीत प्रश्नचिन्हाच्याजागी कोणती संख्या येईल ?
26,38,52,68,??
- 72
- 75
- 86
- 68
१०:'W8Z'चा 'U3B'शी जसा संबंध आहे , तसा 'P2S'चा खालील पैकी कोणाशी संबंध आहे ?
- Q3R
- N0U
- O4U
- Q3U
उत्तरे - (१)-२, (२)१-, (३)२-, (४)-१, (५)-४, (६)2-, (७)-1, (८)-1, (९)-3, (१० )-2
Tags:
- mpscmsths blog mathsmpsc mpsc maths maths mpsc mpsc exam ganit buddhimatta
- current affairs chalu ghadamodi 2014 mpsc current affairs marathi chalu ghadamodi
- sarav test ganit sarav test practice test maths prectice test mpsc practice test
- reasoning test budhimatta test budhimatta sarav test sutra ankganit geometry bhumiti
- mpsc guidance mpsc current affairs mpsc online test mpsc blog mpsc motivational video
- mpsc audio files mp3/mp4 video files gk maths formule triangle circle area rectangle square