सराव टेस्ट - १

#सराव टेस्ट - १

ल. सा. वि.  व  म. सा. वि 


१:दोन संख्यांचा लसावी ४३२ आहे व मसावी ७२ आहे , एक संख्या १४४ असेल तर दुसरी संख्या शोधा ?
  1. १८
  2. २१
  3. २३
  4. २५
२: मसावी १२ व लसावी १०५६ असणाऱ्या संख्यांपैकी एक संख्या १३२ असल्यास दुसरी किती असेल?

  1. ९०
  2. ९२
  3. ९४
  4. ९६
३: दोन संख्यांचा लसावी २४० आहे व मसावी ८ आहे , एक संख्या ४८ असेल तर दुसरी संख्या शोधा ?

  1. ५६
  2. ३२
  3. ४२
  4. ४०
४: दोन संख्यांचा गुणाकार ३१७४ असून त्यांचा मसावी २३ आहे , लसावी काढा ?
  1. १३४
  2. १२८
  3. १३८
  4. ११८
५: ११४ व ७६ यांचा मसावी ३८ असल्यास लसावी काढा ?
  1. २३०
  2. २२८ 
  3. १९८
  4. २१८
६: दोन संख्यांचा लसावी ३५० आहे व मसावी २५ आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?
  1. ४०
  2. ५०
  3. ६०
  4. ७०
७: दोन संख्यांचा लसावी ४२० आहे व मसावी १५ आहे,  तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती ?
  1. ६३००
  2. ६२००
  3. ६४००
  4. ६१००
८: ३ घनता अनुक्रमे १२ , १५ , १८ मिनिटांनी वाजतात, जर तिन्ही घनता सकाळी ८ वाजता एकसाथ  वाजल्या असतील , तर नंतर एकसाथ  किती वाजता वाजतील?
  1. १० वाजता 
  2. ११ वाजता 
  3. १२ वाजता 
  4. ०१ वाजता 
९: अशी लहानात लहान संख्या शोधा कि जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यास बाकी ८ उरते ?
  1. ११६
  2. ५६
  3. १७६
  4. २३६
१०: दोन संख्यांचा मसावी ६ असून त्याचा लसावी ७२ आहे , त्या संख्या ३ : ४ प्रमाणात आहेत , तर त्या संख्या कोणत्या ?
  1. १२,१६
  2. २४,३२
  3. १८२४
  4. २१२८


उत्तरे : (१)-2, (२)-4, (३)-4, (४)-3, (५)-2, (६)-2, (७)-1, (८)-2, (९)-1, (१०)-3.

Tags:
  • mpscmsths blog mathsmpsc mpsc maths maths mpsc mpsc exam ganit buddhimatta
  • current affairs chalu ghadamodi 2014 mpsc current affairs marathi chalu ghadamodi
  • sarav test ganit sarav test practice test maths prectice test mpsc practice test
  • reasoning test budhimatta test budhimatta sarav test sutra ankganit geometry bhumiti
  • mpsc guidance mpsc current affairs mpsc online test mpsc blog mpsc motivational video
  • mpsc audio files mp3/mp4 video files gk maths formule triangle circle area rectangle square