अक्षरमालिका

अक्षर मालिका :

संख्या मालिके प्रमाणेच अक्षरांची मालिका तैयार करता येते . अक्षर मालिकेचे काही नमूने :

A - अक्षर मालिका:
उदा -१ : B, E, H, K, N, ?.
  1. P
  2. S
  3. U
  4. Q

स्पष्टीकरण : B नंतर २ अक्षरे गाळुन E , त्यानंतर २ अक्षरे गाळुन H , याप्रमाणे या मालिकेतील अक्षरांची निवड केली आहे . यानुसार N  या अक्षरानंतर Q हे अक्षर येइल .

उदा-२ :  ZA, YB, XC, WD, VE, ?? .
  1. UG
  2. GF
  3. FU
  4. UF

स्पष्टीकरण :
इंग्रजी वर्नामालेतिल अखेरची व् प्रारंभि ची सामान अक्षरे घेतल्यमुळे २-२ अक्षरांचे पद बनले आहे . त्यामुळे दोन्ही बाजू कडील  सहव्या क्रमांकाव रील UF ही अक्षरे प्रश्न चिन्हाच्या जागी येतील .


  • यावरील आणखी उदाहरणे सोडवण्यासाठी येथे क्लिक करा


B - अक्षर गटाची पुनरावृत्ति
यामधे विशिष्ठ अक्षरांचा गट पुन्हा पुन्हा दिला जातो . त्यातील काही अक्षरे गाळलि जातात . ते आपणास भारावयाचे असतात .
खालील उदा पहा :
उदा- १: ba_ a_b b_a abb.
  1. aba
  2. aaa
  3. baa
  4. aba

स्पष्टीकरण :
असे प्रश्न सोडवताना ३-३ किंवा ४-४ किंवा ५-५ अक्षरांचे गत पडू शकतात का ते पहावे . वरील उदा . एकून १२ अक्षरे आहेत , त्यामुळे  त्याचे ३ / ४ चे गट पडतील . शेवटची तिन अक्षरे aab ही 4,5,6 या स्थानावर येउ शकतील व् पहिली तिन अक्षरे 7,8,9 स्थानावर येउ शकतील , म्हणून गाळलेलि अक्षरे a , a , a असावीत ( पर्याय -२ ) वरील मालिका baa aab baa aab अशी आहे .


Tags:
  • mpscmsths blog mathsmpsc mpsc maths maths mpsc mpsc exam ganit buddhimatta
  • current affairs chalu ghadamodi 2014 mpsc current affairs marathi chalu ghadamodi
  • sarav test ganit sarav test practice test maths prectice test mpsc practice test
  • reasoning test budhimatta test budhimatta sarav test sutra ankganit geometry bhumiti
  • mpsc guidance mpsc current affairs mpsc online test mpsc blog mpsc motivational video
  • mpsc audio files mp3/mp4 video files gk maths formule triangle circle area rectangle square