अंकमालिका


अंकमालिका 

अंक मालिका / संख्यामालिका यामधील क्रम , विशिष्ठ संबंध ओळखायचा असतो . यामध्ये कधी चढता क्रम , कधी उतरता  क्रम एखाद्या संखेत ठराविक क्रमाने वाढ करणे /कमी करणे  , अशी संख्या मालिका बनवताना कधी ठराविक संख्याचे वर्ग, घन ,पतित संख्या वाढवणे, वर्गातून वर्गसंख्या वजा करणे /मिळवणे ,घानातून वर्गसंख्या वजा कराने/मिळवणे असे अनेक पद्धती आहेत.
               पण आपण संख्यामालिका बनवताना कोणती पद्धत वापरली असावी याचा योग्य अंदाज घेऊन मालिकेच्या शेवटी किंवा मध्यंतरी प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधाव्याची असते . बहुतेक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये बुद्धिमापन अंतर्गत संख्यामालीकेवर आधारित प्रश्न विचारले जातात. 
               तसेच काही वेळेस संख्या दिल्या जातात व त्यातील वेगळी संख्या ओळखण्यास सांगतात . यामध्येही वरील सर्व गोष्टींचा विचार करून वेगळी संख्या ओळखावी लागते.

खालील चार्ट मधील संख्यां अशाच क्रमणे आहेत त्याचे निरीक्षण करा :



संख्यामालिका /संख्या 

1

2

3

4

5

6

7
 n^2

1

4

9

16

25

36

49

n^3

1

8

27

64

125

216

343

n^3 + n^2

2

12

36

80

150

252

392

n^3 - n^2

0

6

18

48

100

180

294

n^2 + 1

2

5

10

17

26

37

50

n^2 - 1

0

3

8

15

24

35

48

n^3 + 1

2

9

28

65

126

217

344

n^3 - 1

0

7

26

63

124

215

342

n^2 + n

2

6

12

20

30

42

56

n^2 - n

0

2


6


12

20

30

42

n^3 + n

2

10

30

68

130

222

350

n^3 - n

0


6

24

60

120

210

336








































अंक मालिकेवरील सराव टेस्ट:
Tags:
  • mpscmsths blog mathsmpsc mpsc maths maths mpsc mpsc exam ganit buddhimatta
  • current affairs chalu ghadamodi 2014 mpsc current affairs marathi chalu ghadamodi
  • sarav test ganit sarav test practice test maths prectice test mpsc practice test
  • reasoning test budhimatta test budhimatta sarav test sutra ankganit geometry bhumiti
  • mpsc guidance mpsc current affairs mpsc online test mpsc blog mpsc motivational video
  • mpsc audio files mp3/mp4 video files gk maths formule triangle circle area rectangle square